ता. क. - आता आठवले की त्यावेळी एक बाई घरातल्या कोणच्यातरी नावाने हाका मारते व हाकेस ओ दिल्यास ती व्यक्ती मरते असे पसरले होते.  यात आश्चर्य हे की  ४० - ५०  वर्षा नंतरही समाज तसाच आहे.  खेडीपाडी सोडा शहरात तरी काही बदल दिसावयास होता.