जोशी यांचे मत योग्यच आहे. एन. आर. आय. चा ह्या देशाशी संबंध काय. ह्याच मातीत जन्मलेले व इथल्याच समाजाच्या कष्टावर गडगंज कमावलेले लोक काय करतात.   तसेच भारताचा इतिहास पाहता आपण नेहमीच परकीयांच्या दबावाखाली राहिलो आता काय दबावगट तयार करणार.