नाटकाने जसं प्रेक्षकाला खुर्चीतून हालू देऊ नये, तसंच लेखाने वाचकाला! ही कथा नक्कीच तसं खिळवून ठेवणारी आहे. दर्जेदार!!!