श्री.डांबिस बोका म्हणतात तसेच असले पाहिजे.  माझ्याकडचा फ्रेंच शब्दकोश सापडला नाही, पण ऍबट्वार या इंग्रजीत आलेल्या शब्दाचा मूळ 'फॉरेन' उच्चार आबात्वार किंवा असाच काहीतरी असल्याचे ऑक्सफर्ड कोशाच्या परिशिष्टात दिले आहे. निदान ऍ हे अक्षर उच्चारात नाही हे त्यावरून नक्की झाले होते.