दोन टोकाचे मतप्रवाह वाचून वाईट वाटले.
"सांगितलंय कोणी विकतच दुखणं"
याविरुद्ध-
"अशा लोकांना या देशासाठी काही करण्यापेक्षा या देशावर टीका करण्यात जास्त स्वारस्य असतं असं माझं मत आहे. "
===
मेधा पाटकरांनी या दोन्ही मतप्रवाहांचा सुवर्णमध्य साधणारा उपाय सुचवला आहे. त्यावर भारतीयांनी (भारतातील आणि भारताबाहेरील) अवश्य विचार आणि कृती करणे देशाच्या नितांत गरजेचे आहे.