श्री गणेशाय नमः ॥

श्री गणेशा मीच करावा म्हणतो...

म्हण-
"नव्याचे नऊ दिवस"

अर्थ-
नवीन गोष्टीचे कौतुक थोडे दिवस चालते. त्यानंतर नवीन गोष्टीचे आकर्षण कमी होत जाते.