अरे वा, भोमेकाका! ९-९-९ च्या निमित्ताने छान चर्चा सुरू केलीत. बरे वाटले.
नवरस असतात असे वाटते. शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक बीभत्स रौद्र शांत असे काहीसे?
आपला(नवखा) प्रवासी