सात सात नऊ नऊ वगैरे ही कल्पना छान आहे.
अकबराकडे नवरत्न दरबार होता म्हणतात. कुणाला माहीत आहेत का ही रत्ने?
मला फक्त तानसेन, बिरबल आणि मानसिंग आठवत आहेत. बाकीचे कुणी सांगेल का?
विसराळू
वृंदा