प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:
कार चालक प्रशिक्षण – एक छळ..
भारतात आल्या-आल्या काय जोष चढला होता काय माहिती पण कार घेण्याचे भूत माझ्या मनात थैमान घालते होते… (काय आहे बँकेत जरा जास्त पैसे दिसतं असले की त्याला वाट फोडण्याचे असे खूळ माझ्या मनात आलेच म्हणून समजा.. ) तर पहिली पायरी म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स साठी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जायचे ठरवले व नोंदणी केली.
प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता आणि त्या प्रशिक्षकाने मला माझ्या संपूर्ण शालेय जीवनात कोणी झापलं नसेल असे धडे(झापले) दिले. मी आपला अमेरिकेचा जवळ-जवळ २०००-२५०० माईल्स कार चालवण्याचा अनुभव चेहऱ्यावर ...
पुढे वाचा. : कार चालक प्रशिक्षण – एक छळ..