कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:
विश्वाचे-प्रसरण- भाग २ पासून पुढे…
’आर्नो पेंझियास’ आणि ’रॉबर्ट विल्सन’
महास्फोटाचा (big bang) सिद्धांत
विश्व प्रसरण पावत आहे ते केव्हापासून ? समीकरणे सोडवून असे दिसते, की प्रसरण विश्वाच्या आदिकाळापासून चालू आहे. आदिकाळात जसजसे आपण विश्वनिर्मिती क्षणाजवळ जाऊ तसतसे प्रसरणाचा वेग आणि हबलचा स्थिरांक वाढत जातील. त्याचप्रमाणे विश्वाची घनता सुरुवातीच्या क्षणांत अमर्याद असावी, तापमानही अमर्याद असावे, असे निष्कर्ष निघतात. याचा अर्थ विश्वाची निर्मिती एका विलक्षण महास्फोटात झाली असावी, ज्या वेळी विश्वाची स्थिती कुठल्याही ...
पुढे वाचा. : विश्वाचे प्रसरण – भाग ३