केतकीची लेखणी येथे हे वाचायला मिळाले:

गंडस्थान, वंद्यस्थान
तसं माझं ही एक हट्टस्थान

केव्हाही कधीही तिच्याकडे जावं
हक्कानं ठीय्या मारून समोर बसावं
सांगावं- मला हे हे हवंच आहे
पटवून द्यावं तिच्या लेखी ते थोडंच आहे

लहान व्हावं-
बुडबुड्यांच्या डबीसाठी ...
पुढे वाचा. : हट्टस्थान