मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
काही प्रसंग आठवणीत जिवंत राहतात व काही विसरले जातात. पहिल्यांदा बघितलेली काही दृश्ये धक्कादायक असतात. आपल्या मनात असे काही दिसेल असे वाटत नसते. आपल्यावरील संस्कारांचा तो एक भाग असावा. उदाहरणार्थ हॉटेलात ...