हरिचिंतन येथे हे वाचायला मिळाले:

विष्णुसहस्रनाम - श्लोक : १

। अथ ध्यानम् ।

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् । ।
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकैक नाथम् ।।

जो जगताचा स्वामी श्री विष्णू स्वतः शांतस्वरूप आहे. जो नागशय्येवर निजला आहे, जो देवांचा देव आहे, जो विश्वाचा आधार आहे, जो गगनाप्रमाणे सर्वव्यापक आहे. जो घनःश्याम असून सर्वांगसुंदर आहे, जो लक्ष्मीपती आहे व ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर आहेत जो योगीजनांच्या हृदयांत रहातो. ज्याचे पर्यंत ध्यानाच्या ...
पुढे वाचा. : विष्णुसहस्रनाम - श्लोक : १