Daaru mukti येथे हे वाचायला मिळाले:

२५ ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेली बातमी.
पुणे, २५ ऑगस्ट / खास प्रतिनिधीज्वारी, बाजरी व मका अशा पिकांद्वारे मद्यार्कनिर्मिती करणाऱ्या ‘मूषकां’वर राज्य सरकारने सवलतींची अक्षरश: खैरात केली असून, मद्यार्काला उत्पादन शुल्कात प्रतीलीटर दहा रुपयांची माफी जाहीर केली आहे. धान्याधारित मद्यार्कनिर्मिती प्रकल्पावर ही ‘कृपादृष्टी’ दाखविल्यामुळे सरकारला किमान शंभर कोटींच्याउत्पन्नावर पाणी सोडावे लागेल, तर ‘मूषकराजां’च्या तिजोरीत मात्र पैशांचा पूर येणार आहे.‘मूषकराजां’नी मोकळय़ा जमिनी, कापड गिरण्यांच्या जागा, हमरस्ते, पूल, टोल, शासकीय ...
पुढे वाचा. : धान्याधारित मद्यार्कनिर्मितीसाठी सरकारची खैरात - उत्पादनशुल्कात भरीव माफी