माझी टवाळकी येथे हे वाचायला मिळाले:
काही महिन्यांपूर्वीची बातमी .. शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प नरीमन येथे उभारण्यात येणार आहे ...
वाचताच मनात आले.. वा क्या बात है ... म्हणजे मुंबईच आणि महाराजांच नाव या कारणाने जागतिक पातळीवर जाणार ...
पण नंतर खुप विचार केला.
नक्की सरकार हे शिल्प उभारून काय हासिल करत आहे??
निवडनुक लक्ष्यात घेउन ...
पुढे वाचा. : पब्लिक लुटालूट