काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


मुलांना सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची  माझ्यावर वैतागण्यापुर्वीच मी तुमची माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही…. ह्याचा अर्थ हा नाही की जर तुम्ही सुंदर असाल आणि मुलांच्या मधे पण लोकप्रिय असाल तर बिनडोक आहात.. किंवा  असाही नाही की  तुम्ही मुलांच्या मधे पॉप्युलर नाही म्हणजे दिसायला सो सो आणि फार हुशार आहात……. सुन्दर आणि  हुशार पण असाल तर मुली  मुलांना आवडणार नाही,असही नाही… !कुठेतरी वाचल्याचं आठवतं… नक्कीच मिल्स ऍंड बुन्स मधे असावं.. ...
पुढे वाचा. : तिचा ब्लॉग..