अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या, चंद्रयान-1 या अवकाश उपकरणाला घेउन जाणार्या रॉकेटचे उड्डाण, श्रीहरीकोटा येथून झाले. तेंव्हापासूनच या उड्डाणाच्या आणि या अवकाश उपकरणाच्या यशाबद्दल अनेक शंका कुशंका घेणे सुरू झाले. 29 ऑगस्टला, या चंद्रयानाचा, अवकाश संस्थेबरोबर असलेला संपर्क पूर्णपणे थांबला व ही चंद्र मोहिम ठरलेल्या दोन वर्षांच्याऐवजी, 10 महिन्यातच संपली. या सफरीचे यश किती? किंवा यश आहे की अपयश? याबाबत इतक्या उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत की सत्य परिस्थिती काय आहे याचे आकलनच होत नाही असे मला ...
पुढे वाचा. : चंद्रयान-! यशोगाथा की नुसतीच पोकळ बढाई