"पटणा, बिहार, पण मी पुण्यात शिकले आहे" हा तर निर्लज्जपणाचा कळसच होता. - ह्यात निर्लज्जपणा काय केला ते नाही समजलं.
तुमचं नशीब वाचतो आहे. आधी वाटलं नुसतच रडगाणं लावलय. पण, आता तुम्ही असामी असामी प्रमाणे चिमटे काढायला सुरुवात केली आहे.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत...