प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
लिखाणात एक चूक झाली होती मात्र. त्या दिवशी जसराजांनी गायलेलं भजन 'गोविंद दामोदर माधवेति' नसून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' होते. आणि २-३ वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा लाईव्ह ऐकलेलं भजन मात्र 'गोविंद दामोदर माधवेति' च होतं.
अर्थात, दोन्हीही तितकीच अवीट आहेत.
पुनश्च धन्यवाद !