फारच छान लेख, फारच छान कवितांच्या ओळी! या निमित्ताने काही ऐकलेली मते मांडत आहे.
१. त्या एक महान कवयित्री असून दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अनुभवांवरून बोधक काव्य रचायच्या.
२. एखाद्या समाजाची , संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी त्या त्या समाजातील, प्रदेशातील, संस्कृतीतील व काळातील कवींचे काव्य तपासणे हा सर्वात सोपा मार्ग आहे असे म्हणतात. त्या दृष्टीने बहिणाबाई खरोखरच आपल्या जुन्या संस्कृतीची ओळख होत्या.
लेख अतिशय आवडला.
-सविनय
बेफिकीर!