विनायकबुवा, माझ्या मते तुमची कावीळ अजून बरी झालेली नाही, किंबहुना ती चांगलीचा मुरलेली दिसते (दहा/पंधरा वेळा झेललीत त्याचा परिणाम असावा!! )!.. पण ह्या काविळीला कुठलाच तांत्रिक-मांत्रिक बरा करू शकणार नाही. ह्यावर फक्त एकच रामबाण उपाय - मानवतेची लस टोचणे, शिवाय 'जगा आणि इतरांनाही जगू द्या' असा मंत्र जपावा लागेल!! मग बघा ही कावीळ कशी पटकन उतरेल!!