मा. सुधीर कांदळकर,
द इन्न मायाजालावर शोधायचा प्रयत्न केला, पण सापडली नाही.
तुम्हाला आठ्वत असेल/सापडत असेल तर जरूर कळवा. वाचायला उत्सुक आहे.
म्या नवख्याची कविता वाचल्याबद्दल धन्यवाद!! :-)