लेख आवडला. माणसाची किंमत पगाराच्या आकड्यावर, नावापुढील डिग्र्यांच्या अक्षरांवर, आणि परभाषेवरील (तथाकथित) प्रभुत्वावर ठरवणाऱ्या सद्यकाळात बहिणाबाईंची महती, त्यांचे विचार ह्यांची आठवण करून द्यावी लागते ह्याचेच दुःख आहे.