बिहारी आहोत पण पुण्यात शिकले आहे म्हणून खपवून घ्या.   तिला संगणक वापरता येत नाही हा तिचा कमीपणा नसून चक्क ती मलाच खाते ह्या बँकेत नसल्याचे पटवून देते... वगैरे.   असा मला जाणवलेला निर्लज्जपणा.   सोयिस्कर गैरसमजूत करणे हा एक मान्यता प्राप्त व्यवसाय झाला आहे . तुमच्या बद्दल गैरसमजूत पसरवणे हा पण त्यातलाच एक भाग.  असो माझे लिखाण तुम्ही वाचले आणि दखल घेतलीत  ह्याबद्दल धन्यवाद.....  वाद रहित. 
जमल्यास - व्हीकेथींक्.ब्लॉगस्पॉट्.कॉम  व  संबंधीत ब्लॉगला भेट अपेक्षित.