प्रीती,

कथेचा वेग चांगला. विषयही समकालीन आहे.

परंतु, मला कथा मध्येच सोडून दिल्यासारखी वाटली. कथा निश्चित शेवटाकडे येत नाही. लिहिता लिहिता विचारांचा गोंधळ वाढला असावा, ही शक्यता आहे.
किंवा
शेवट वाचकांवरच सोपवणे हा पर्याय आपण स्वीकारला असावा.

फ्लॅशबॅक उल्लेखनीय.

हा ललित लेखासाठी उत्तम विषय आहे.

अभिनंदन व शुभेच्छा आहेतच.