वर लेखात म्हणल्याप्रमाणे बर्याच सुचना पण खूळ ह्या प्रकारात मोडतात.
साइज झीरो म्हणजेच उत्तम किंवा निरामय आरोग्य हा चूकीचा समज आहे.
दर दोन तासांनी खा हे पण चुकीचे आहे. असे केल्याने पचन संस्था बिघडणारच. कारण अग्नीवर ताण येणार सारखा.
आयुर्वेदाप्रमणे दोन वेळेस (किंवा जमल्यास एक वेळेस) व्यवस्थित जेवणे हेच उत्तम. सकाळी उठल्या बरोबर खा हे तर हस्यास्पद आहे. ती वेळ कफाची असते. त्यावेळी योग्य प्रमाणात, योग्य असा व्यायाम करावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्ययेकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे सगळ्यांना सगळया गोष्टी लागू होतील असे नाही, त्यामुळे पुस्तक वाचून काहीही करू नये. आपल्या फामीली डौक्टर ला विचारुनच बदल करावा.
बाकी सुचना ठीक वाटतात.
धन्यवाद
मंदार