सुरुवातीला हलका वाटणारा लेख पुढे पुढे चांगलाच जड होत गेलाय... एखादी आकांक्षा अशी संपूर्ण आयुष्यावरच नाही तर मृत्यूवरही अशी झाकोळू शकते हे अतर्क्य आहे... लिखाणाची शैली आवडली.