काय सुन्न करणारी कथा आहे! आता वाचल्या-वाचल्या तर काही सुचतही नाहीये...
कायम दुसऱ्याच्या अपेक्षा लादल्या गेल्याने होणारी घुसमट, जी या कथेत मांडली आहे, ती तर वाचणाऱ्यालाही अस्वस्थ करून सोडते.