सध्याच्या चौथीच्या बालभारती पुस्तकात (मराठी माध्यमाच्या) आहे ही कविता.
पुस्तक आणल्यावर ही कविता पाहूनच मी जाम खूष झालो होतो आणि माझ्या मुलाला पहिल्याच दिवशी वाचायला लावली.
त्याच्या मानाने काही शब्द जुन्या वळणाचे आणि माहित नसलेले होते पण त्यालाही फार आवडली.
आणि मग मी मंगलाष्टकांप्रमाणे म्हणून दाखवल्यावर तर जास्तच आवडली :)