एक अतिशय वेगळा विषय अतिशय हलकेपणाने हाताळल्याबद्दल अभिनंदन!
वाचताना लेख कुठेही अंगावर नको तो काटा उभा करत नाही, हे विशेष. जन्मोत्तर आयुष्याचा किळस लेख वाचताना येत नाही.
तरीही, लेख आवश्यक ते सर्वकाही वाचकापर्यंत पोहोचवतो.

विषय, मांडणी, हाताळणी सर्वच बाबींमध्ये सरस. मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा...