अरे वा. चर्चा चांगलीच रंगात आलेली दिसते.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्॥९॥
अशी नवविधा भक्ती असते हे ह्या निमित्ताने शिकायला मिळाले.
आपला(नवसाक्षर) प्रवासी