VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:
"जनरल मोटर्स" या जगप्रसिध्द मोटार कंपनीच्या ’पाँन्टिअँक’ डिव्हिजनकडे एक तक्रार आली. तक्रार या प्रकारे होती. "मी आपणास दुसर्यांदा पत्र लिहीत आहे. आपण मला पहिल्या पत्राची पोच दिली नाहीत याबद्दल माझी जराही तक्रार नाही. कारण माझी तक्रार आपणास जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे."