मराठी सारस्वता पळभर थांब ... !!!! ( मैत्रेयीचे विश्व ) येथे हे वाचायला मिळाले:
तिच्याकडे पाहून तो हसला.. पण ते सूक्ष्म हसणेही तिच्या नजरेतून सुटले नाही..सुखावली ती..
"काय वं धनी..अस का बघता माज्याकडं "
"हिरॉइन दिसतीय ..अक्षी शबाना आझमी वानी "
" ऑ !! शबाना आझमी..ते वं का ? ऐशर्या का नाय ?"
दीर्घ उसासा घेत, चपलात पाय सरकवत तो काहीतरी करवादला..बाहेर पडतानाचे ते वाक्य तिला ऐकू आले .." आपल्यासारक्याला परडाय नग ?"
स्वप्नं देखील मोजून मापून पाहण्याची सवयच जडली होती गावाला. गेल्या महिन्यात हाहा:कार उडाला होता. उभं पीक पाण्यावाचून गेलं होतं..सावकाराचा तगादा सुरू झाला होता...जमीन नावावर ...
पुढे वाचा. : अजगर !!