डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


मनामध्ये चाललेला प्रश्नोत्तरांचा खेळ काही केल्या थांबायची चिन्ह दिसत नाहीत. तुंबलेल्या गटारासारखे असंख्य प्रश्न मनामध्ये साठुन राहीलेले आहेत आणि त्या गटारावर उडणाऱ्या माश्यांप्रमाणे प्रत्येक प्रश्नाची असंख्य उत्तर कधी त्या प्रश्नावर बसतात तर कधी उडुन निघुन जातात. शेवटी सर्व प्रश्न आणि त्यांची मनाने शोधलेली उत्तर एकत्र मांडण्याचे ठरवले. निदान मनाने कुठल्या प्रश्नाची कुठल्या उत्तराशी जोडी जोडली आहे हे तरी मला निट कळेल..

प्रश्न – काय अनिकेत काय चालेले आहे सध्या?
उत्तर – काय सांगु? प्रचंड वैताग आला आहे. कंटाळा आला आहे ...
पुढे वाचा. : मनातली प्रश्नोत्तर