चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:
वो जभ भी देता है छप्पर फाडके देता है, जास्तीचे कपडे होतेच आमच्याकडे. मोबाईल, पाकीट, कॅमेरा सांभाळून बॅगेत ठेवलं ते ठेवतानाही कमालीची धांदल, पाऊस गेला तर अशी भिती वाटत होती. माथेरानचा पहिला पाऊस आम्हाला भेटल्याशिवाय थोडीच जाणार होता. रुममधून बाहेर पडलो आणि मी पावसाचा झालो, स्वतःला त्याच्याकडेच सोपवलं. पावसाचा अखंड नाद वातावरणात भरून राहिलेला. शांत पाऊस ऐकत रहावं, चिंब व्हावं असं वाटत होतं. पण नंतर थोडा नाच, चिक्कार दंगा छप्परतोड पावसाला साजेसं काहीतरी झाला पाहिजे असंही वाटलं, आणि आमची पावलं मुलींच्या रुमकडे वळली. काहीजणी ...
पुढे वाचा. : माथेरान