P A R Blog येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या पिढीचं (माझ्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांचंही) बालपण समृद्ध करण्यात फार मोठा वाटा "चांदोबा' चा आहे. दक्षिणेकडील आणि बहुभाषिक प्रकाशन असूनही "चांदोबा'चा तोंडवळा अस्सल मराठमोळा आहे. ...पुढे वाचा. : चांदोबा