शब्द-पट म्हणजे कोडं.. येथे हे वाचायला मिळाले:

Comment allez vous?
कसे आहात??
माझा मुक्काम तब्बल एका वर्षाकरता पुण्यात आहे. रानडेमध्ये फ़्रेंचला प्रवेश घेतल्यापासून माझ्या अंगात फ़्रेंच आलंय. त्यामुळे बघावं तेव्हा मी आपली फ़्रेंचमध्ये घुमत असलेली असते. जमेल तिथे फ़्रेंच ची ठिगळं लावत ’प्रिय’ला ’टोचन’ देण्याचा अभिनव उपक्रम! असो..
’प्रिय’चंच शहर म्हटल्यावर मी ’प्रिय’च्या घरी पडीक असणार हे ओघानेच आलं. माझ्या रुमवर ’रेफ़्युजी कँप’ असल्यागत उगीच पाठ टेकवायला जायचं नाहीतर अभ्यास, खाणं-पिणं, मस्ती मारणं सगळं ’प्रिय’च्या घरी. आणि ’प्रिय’च्या घरी मी काय भूत आहे याची पुरेपूर कल्पना असल्याने ...
पुढे वाचा. : "तुतानखामेन...!"