माझा मुद्दा समजला नाही  किंवा मुद्दाम मानवते ची  लस तुम्हाला आठवली, असो, ह्या परप्रांतीयांचे खाण्याचे दात व दिसणारे दात जे मी ५० वर्षात अनुभवले आहेत तिथे मानवता म्हणजे डोके तपासून घेणे आहे. तुम्ही माझ्या काविळीचा जो संबंध दाखवला तो दर्शवतो की तुम्ही फार नाजुक जागी दुखावले आहात. "जगा आणि इतरांनाही जगू द्या" हे वाक्य प्रत्यक्षात "मरा आणि इतरांना जागा द्या" असे आहे.