बऱ्याच वर्षांपूर्वी पुस्तकांच्या दुकानात 'संख्या संकेत कोश' पाहिला; पाहिल्या पाहिल्या घेतला. श्री. हणमंते यांनी अपार मेहनत घेऊन संपादित केलेला हा ग्रंथ प्रत्येक आंकड्याविषयी उत्कंठा वाढवित जातो. शंभर कौरवांची सर्व नांवे त्यात आढळतात. संग्रही जरूर असावा हा ग्रंथ आहे.