तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:


कालचा दिवस परवाच्या दिवसाकडून निष्क्रीयता घेऊन आला होता वा निष्क्रीयताच बहुतेक या दोन दिवसांना सांधत होती…. अशावेळी माझी भूमिका काय असावी याचा नेहमी विचार चालतो अन कदाचित विचारांच्या या आंदोलनामध्येच बर्‍याचदा जगण्याचा उद्देश सहज हाती मि्ळून जातो.. का जगायचे? कशाला जगायचे? कुणासाठी जगायचे? कुठे जगायचे? हे प्रश्न जास्त उत्कटपणे नजरपटलांवर झिम्मा-फुगडी घालू लागतात.. म्हणजे आज जगतोय हे जगणे नाही का? की याहीपेक्षा वेगळे जगणे आपल्याक्डून अपेक्षित आहे का? आपण जी कामे आज करतोय ती करायला आपल्यासारखे हजारो ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – १० सप्टेंबर २००९