Sane Guruji येथे हे वाचायला मिळाले:

नवी आव्हाने
मुलांना गोष्टी सांगून त्यांचे भावविश्व समृध्द करणे हा गुरुजींचा आवडता छंद होता. त्यांच्या मृत्यूनंतर स्मारक करण्याऎवजी चैतन्यशक्ती चळवळीच्या रूपाने स्मारक साकारावे असे एका धडपडणाऱ्या मुलाला वाटले. १९५१ साली श्री. प्रकाशभाई मोहाडीकरांनी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा कथा सांगण्याचा कार्यक्रम अनेक शिक्षक नियमितपणे करू लागले. महाराष्ट्रातील पंधरा-वीस जिल्ह्यातील सुमारे चारशे प्राथमिक / ...
पुढे वाचा. : नवी