हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


काल रात्री आमच्या इमारतीतील वरच्या मजल्या वरील एक व्यक्ती आला. मला म्हटला कि माझ्या संगणकाचा फोर्मेट मारायचा आहे. मी विचारलं का? तर तो बोलला, माझ्या संगणकातील मेक्याफी अंटी व्हायरस काढायचा आहे म्हणून. त्याला मी म्हणालो मग अनइंस्टाल करायचा मग. त्यासाठी फोर्मेट मारण्याची काय गरज?. तो म्हणाला नाही. फोर्मेट करावा लागेल अस माझा मित्र म्हणाला. त्याला म्हटला मला सुटीच्या दिवशी माझ्याकडे तुझा संगणक घेऊन ये. मग मी तो काढून दुसर एखादा टाकू. तो म्हटला ठीक आहे. बर हा जो व्यक्ती होता ना हा इंजिनियर आहे. आणि त्याच्या हाताखाली पन्नास ...
पुढे वाचा. : अकलेचे कांदे