अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
काल दिल्लीच्या खजुराओ खास भागातील एका सरकारी शाळेत घडलेल्या घट्नेची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. या शाळेत सहामाही परिक्षा चालू होती. शाळेत इतर वेळी दोन पाळ्या असतात. एका पाळीत मुलांचे वर्ग असतात तर दुसर्या पाळीत मुलींचे. दोन्ही पाळ्यांची परिक्षा मात्र एकदम घेतली जाते. दिल्लीत 2 दिवसापूर्वी झालेल्या तुफान पावसामुळे या शाळेतील तळमजल्यावरच्या वर्गांत पाणी शिरले होते. या वर्गात मुलांना बसता येणार नाही ही गोष्ट बहुदा परिक्षा सुरू झाल्यावर शाळेच्या शिक्षकवर्गाच्या लक्षात आली असावी. त्यामुळे घाईघाईने आसन व्यवस्था बदलण्यात आली. बदललेल्या ...
पुढे वाचा. : विपरित शक्यता टाळण्यासाठी नियोजन