मंदार,

तुमच्या कवितेत खूपच छान आणि सुंदर कल्पना आहेत.

 

मन माझे अवखळ,  जसा झरा खळखळ,

नाही साचणे कुठेही, मस्त धावणे फेसाळ.

मन माझे मन माझे, चमकता काचखडा,

कधी फुटतो तुटतो, जातो अंगभर तडा.

ह्या ओळी अतिशय आवडल्या.

रोहिणी