मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकन ब्युटी - एक गाजलेला ऑस्कर विजेता चित्रपट. कधीतरी वर्षभरापुर्वी पाहील्यानंतर सणकीत बोली भाषेत लिहिलेलं हे त्याचं परीक्षण. लेख ज्या बोली भाषेत लिहिला आहे, ती रायगड जिल्ह्याच्या माणगाव, महाड, म्हसळा, श्रिवर्धन, पोलादपुर आणि रोहा या तालुक्यांच्या खेड्यांमध्ये बोलली जाणारी बोली भाषा आहे. लेख लिहिताना कुठलाच उद्देश नजरेसमोर नव्हता. फक्त त्या चित्रपटावर जे लिहावंसं वाटेल ते लिहायचं एव्हढंच ठरवलं होतं. नाही म्हणायला एक अँगल जरुर होता... मी अमेरिकेतून काम करणारा संगणक अभियंता ही माझी आजची ओळख बाजुला ठेवुन जर मी माझ्या काल परवापर्यंतच्या ...
पुढे वाचा. : आमेरिकन बिवटी - येक पिक्चर...