माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

आज सरदेसाईंच्या ब्लॉगवर दुपार दुपारी बटाटावड्याचा ताजा फ़ोटो पाहिला आणि एकदम संध्याकाळ झाली की काय असं वाटुन पोटोबाने गजर दिला...भारताबाहेर म्हणण्यापेक्षा मुंबईबाहेर राहिल्यावर सर्वात जास्त ज्या खादाडीची आठवण येते ती म्हणजे बटाटावडा...
लहानपणापासुन बटाट्यावड्याशी नाळ जुळली आहे जी कधी तुटणार नाही..अगदी पुर्वी तिथे राहायचो त्या इमारतीखाली एका रिकाम्या पटांगणात बाजार भरायचा आणि तिथेच पांडू आपली वड्याची गाडी लावायचा.

मध्ये काही वर्ष त्याला नोकरी मिळाली तेव्हा बंद झाला होता पण नंतर पुन्हा घरच्या परिस्थितीमुळे बहुधा त्याने पुन्हा ती ...
पुढे वाचा. : बटाटावडा..