माझी माय सरस्वती येथे हे वाचायला मिळाले:
E-F.
टाळ्या--टाळ्या--टाळ्या.
उत्तर म्हणून पहिल्या तीन ओळी पाठवल्या असत्यास फक्त तरी चाललं असतं. :P
अरे ’दो जिस्म एक जान’ वगैरे भूलथापा ऐकून तशा ’भूमिके’त जाण्याचा प्रयत्न केला होता रे. पण जमंनाच अगदी. तुझं पत्र वाचून ते सगळे विचार किती उसने आहेत ते लक्षात आलं चटकन. थ्यांक्यूच.
आणि माझ्यावर गुंतागुंतीचा (शी! किती गुंतवळ आल्यासारखं वाटतं हा शब्द लिहिताना!) आरोप करणार्या घुबडा, तू स्वत: काही लिहितोस तेव्हा उपमा आणि प्रतिमा हायस्कुलातल्या पोरींसारख्या कलाकला केकाटत असतात इथे-तिथे, ते सोयीस्करपणे विसरलास की. दिवा आणि ...
पुढे वाचा. : ()