Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

Marathi Novel Book - Madhurani- CH-28 पाटील कसे नाही आले अजून?

अचानक गणेशला जाणवले की बैठकीतली कुजबूज एकदम शांत झाली. तो त्याच्या बाजूला बसलेल्या गुरुजीसोबत बोलत होता. त्याने एकदम सगळी बैठक शांत का झाली हे बघण्यासाठी वळून बघितले. बैठकीतले जवळपास सगळे चेहरे आ वासून बैठकीच्या दाराकडे पाहत असल्याचं त्याला आढळलं. त्यानेही दाराकडे वळून बघितले. त्याचही तोंड उघडं ते उघडंच राहालं. दारात मधुराणी उभी होती. ती आज छानपैकी नटून थटून आली होती.

ती इथं कशाला आली असावी?....

ती त्याच्याकडेच पाहत होती.

ही बया आपल्या मागे तर इथे ...
पुढे वाचा. : - - - पाटील कसे नाही आले अजून?