काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
लोकांना टीव्ही वर चेहेरा दाखवायचा इतका सोस असतो की मग त्या साठी ते काहिही करायला तयार असतात. टीव्ही वरच्या बातम्या पहातांना त्या रिपोर्टरच्या मागे तोंडं खुपसणारे लोकं पाहिले की कसं वाटतं?? खरं तर त्यांचा त्या बातमी शी अगदी अर्थाअर्थी संबंध नसतो.पण त्या व्हिडीओ मधे आपला चेहेरा दिसावा म्हणुन त्या ऍंकरच्या मागे अगदी जवळ उभे रहाण्यासाठी किती मर मर करतात नां लोकं? त्यातल्या त्यात अगदी खालच्या वर्गातले लोकं तर मुद्दाम थांबतात अशा ठिकाणी.
इथे थांबुन आणि व्हिडीओ मधे दिसुन सुध्दा काहिच फायदा नसतो, कारण हे फेसलेस माणसं जेंव्हा तुम्ही आम्ही टीव्ही ...
पुढे वाचा. : टिव्ही स्कॅम