वरील शुद्ध सारंगाचा दुवा खाली देत आहे. हा ट्रॅक डाऊनलोडदेखील करता येईल.
लाईव्ह ऐकणं म्हणजे, केवळ गायकाचं गाणं ऐकणं नसतंच, आजूबाजूला बसलेल्यांच्या कमेंटस पण महत्त्वाच्याच.
शुद्ध सारंग
त्या दिवशीचं भजन मात्र मला देता आलेलं नाहीये ह्या साईटवर. प्रयत्न केला, पण जमलं नाही.
- चैतन्य.